सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या - देवकी पंडित
Submitted by विवेक on Sun, 05/03/2009 - 16:16
सह्याद्री वाहिनीवरचं एक जुनं ध्वनिमुद्रण. या सुंदर गाण्याचा आस्वाद घ्या. पण त्याचबरोबर निवेदक सुधीर गाडगीळ आणि काही श्रोत्यांना छळणार्या माशांकडेही जरा नजर टाका :-)
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 342 reads