संवाद
Submitted by विवेक on Thu, 06/11/2009 - 00:12
या सदरात संगीतातील मान्यवर कलाकारांच्या (तसेच इतर क्षेत्रातही कर्तबगारी गाजवणार्या लोकांच्या) मुलाखती प्रसिध्द करण्याचा इरादा आहे. या मालिकेतील पहिलं पुष्प म्हणून गझलनवाज भीमराव पांचाळे यांची प्रदीर्घ मुलाखत क्रमश: स्वरुपात टाकण्यात येत आहेत.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 499 reads