माझ्या काही रचना
Submitted by विवेक on Tue, 02/17/2009 - 19:40
या विभागात मी केलेल्या काही संगीत रचना आपल्यासमोर पेश करत आहे. या सर्व रचना माझ्या होम स्टुडिओ मधे ध्वनिमुद्रित केल्या आहेत. साहजिकच त्याची ध्वनिमुद्रण गुणवत्ता व्यावसायिक स्टुडिओमधे केलेल्या ध्वनिमुद्रणापेक्षा निश्चितच कमी असणार. तरीही ही गाणी तुम्ही हेडफोन लावून ऎकलीत तर उत्तम. त्यामुळे घरगुती मिक्सिंग मधल्या त्रुटी थोड्याफार झाकल्या जातील.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य बना
- 1885 reads
प्लेअर बाबत - मधुन मधुन थाम्बत आहे.