प्रणयगंध - निर्मिती प्रक्रिया
डिसेंबर २००८ मधे माझ्या "प्रणयगंध" या दुसर्या संगीतसंचाचं ध्वनिमुद्रण झालं. त्या संपूर्ण प्रक्रियेच्या काही प्रतिमा आपण येथे पाहू शकाल
Date: 05/01/2009
Size: 44 items
वैशाली काजरेकर मुहुर्ताची पूर्वतयारी करताना
Date: 12/11/2008
Views: 49
ध्वनिमुद्रणापूर्वी गणेश पूजनाची तयारी
Date: 12/11/2008
Views: 50
गणेश पूजन
Date: 12/11/2008
Views: 59
वैशाली आणि मी गणरायाचं पूजन करताना
Date: 12/11/2008
Views: 50
कार्यारंभी तुजला वंदन गणराया आम्ही करतो हो
Date: 12/11/2008
Views: 39
शशांक जोशी (तालसंयोजक) आणि अरविंद हसबनीस (वाद्यवृंद संयोजक) मुहुर्ताचा नारळ फोडताना
Date: 12/11/2008
Views: 36
आजीवासन स्टुडिओमधलं देवस्थान
Date: 12/11/2008
Views: 38
ध्वनिमुद्रक नितिन कायरकर ध्वनिमुद्रणाची पूर्वतयारी करताना
Date: 12/11/2008
Views: 48
ध्वनिमुद्रक नितिन कायरकर
Date: 12/11/2008
Views: 34